एम्समध्ये बंपर भरती, थेट मुलाखतीमधूनच होणार निवड आणि…

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी असून भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही एकप्रकारची बंपर भरती नक्कीच म्हणावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट भरतीसाठी अर्ज ही करावीत.

| Updated on: Oct 13, 2024 | 6:23 PM
1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. एम्स बिलासपूरकडून बंपर भरती राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहीर करण्यात आलीये.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. एम्स बिलासपूरकडून बंपर भरती राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहीर करण्यात आलीये.

2 / 5

आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. aiimsbilaspur.edu.in या साईटवर जाऊन आपण भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

3 / 5

123 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. उमेदवारांची मुलाखत 17 ऑक्टोबर 2024 रोजी होईल. थेट मुलाखतीमधूनच उमेदवारांची निवड ही केली जाईल.

4 / 5

45 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगलाच पगार देखील मिळेल.

5 / 5

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना काही समस्या असेल तर helpdesk.rec@aiimsbilaspur.edu.in ईमेलवर अर्ज करावीत. अधिसूचना उमेदवारांनी व्यवस्थित वाचून घ्यावी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us