एअरटेलचा धमाका, 399 चा रिचार्ज करा आणि तब्बल..

एअरटेलने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. 399 रूपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हाला फुलऑन वसूली मिळणार आहे. धमाकेदार ऑफर आहे. आजच एअरटेलच्या या ऑफरचा फायदा घ्या. ज्यामुळे फुल पैसा वसूली आहे.

| Updated on: Aug 28, 2026 | 10:27 AM
1 / 5
एअरटेलच्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर आहे. अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि ओटीटी प्लान रिचार्जमध्ये सर्वकाही मिळणार आहे. अगदी स्वस्तामध्ये हा रिचार्ज आहे.

एअरटेलच्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर आहे. अनलिमिटेड डेटा, कॉलिंग आणि ओटीटी प्लान रिचार्जमध्ये सर्वकाही मिळणार आहे. अगदी स्वस्तामध्ये हा रिचार्ज आहे.

2 / 5

विशेष म्हणजे एक नाही तर तब्बल तीन रिचार्ज प्लान घेऊन एअरटेल आलंय. ज्यात अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. विशेष म्हणजे 399 मध्ये हे सर्वकाही मिळणार आहे.

3 / 5

फक्त कॉलिंग, इंटरनेट नाही तर OTT सेवाही मिळणार आहेत. 399 च्या प्लानमध्ये जियोहॉटस्टार मोबाईल, एअरटेल Xstream प्ले, हेल्लो ट्यून आणि एडोबी एक्सप्रेस प्रीमियमसारखे फायदे मिळणार आहेत.

4 / 5

एअरटेलच्या 399 रूपयांचा प्लान 28 दिवसांकरिता आहे. एअरटेलच्या या प्लानच्या माध्यमातून दररोज 2.5GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे. कॉलिंग सुद्ध अनलिमिडेट आहे. यासोबतच 100 SMS मोफत आहेत

5 / 5

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी ही एकप्रकारची बंपर ऑफरच आणली आहे. मग उशीर न करता फटाफट 399 रूपयांचा रिचार्ज केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us