AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअरटेलने लॉन्च केला नवीन रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड डेटा अन् बरंच काही

Airtel Recharge : देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. सध्या हा प्लॅन निवडक ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून, या नव्या प्लॅन्समध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक फायदे मिळणार आहेत. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 15, 2026 | 5:42 PM
Share
देशभरात 42 कोटींहून अधिक ग्राहक एअरटेलचे सिम वापरतात. एअरटेलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविध राज्यांतील ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळे प्लॅन्सही उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीने नुकतेच लॉन्च केलेले हे नवीन प्लॅन्स ओडिशातील ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहेत.

1 / 5
पुरी येथे होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी नेटवर्क अधिक सक्षम करण्यासाठी कंपनी वेगाने अपग्रेडेशनचे काम करत आहे. यामुळे राज्यातील नागरिकांसह इतर राज्यांतून येणाऱ्या भाविकांनाही मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

2 / 5
एअरटेलने ओडिशातील प्रीपेड मोबाईल ग्राहकांसाठी 399 रुपयांपासून सुरू होणारे नवीन पूर्णपणे अनलिमिटेड रिचार्ज प्लॅन्स लॉन्च केले आहेत. या प्लॅन्समध्ये कोणत्याही दैनंदिन डेटा मर्यादेशिवाय अनलिमिटेड 4G आणि 5G इंटरनेट, तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

3 / 5
या प्लॅन्समुळे ग्राहक डेटा संपण्याची चिंता न करता व्हिडिओ पाहू शकतील, फोटो आणि व्हिडिओ फाइल्स सहज शेअर करू शकतील. तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक कामेही कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करू शकतील.

या प्लॅन्समुळे ग्राहक डेटा संपण्याची चिंता न करता व्हिडिओ पाहू शकतील, फोटो आणि व्हिडिओ फाइल्स सहज शेअर करू शकतील. तसेच वैयक्तिक आणि व्यावसायिक कामेही कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करू शकतील.

4 / 5
दरम्यान, ग्राहकांच्या सोयीसाठी एअरटेलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घ वैधता असलेल्या रिचार्ज प्लॅन्सची संख्याही वाढवली आहे. आता ग्राहकांना 28 दिवस, 30 दिवस, 56 दिवस, 60 दिवस, 77 दिवस, 84 दिवस आणि तब्बल 365 दिवस वैधता असलेले विविध रिचार्ज प्लॅन्स मिळणार आहेत.

5 / 5
Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!