ना तेल, ना मसाला, ना चटपटीत; ऐश्वर्या राय बच्चन सासरच्या घरी खाते ‘हे’ पदार्थ

ऐश्वर्या तिच्या कामासोबत आपल्या डाएटबाबतही तेवढी दक्ष असते. त्यामुळे ती आजही वयाच्या 51 व्या वर्षीही तेवढीच सुंदर दिसते. त्यामुळे ऐश्वर्या नेमकं डाएटमध्ये आहार काय घेते हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. चला तर जाणून घेऊयात की ऐश्वर्याचं नेमकं डाएट काय आहे ते.

Mayuri Sajerao | Updated on: Nov 16, 2024 | 7:55 PM
1 / 5
 ऐश्वर्या राय बच्चन जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. ऐश्वर्या तिच्या कामासोबत आपल्या डाएटबाबतही तेवढी दक्ष असते. त्यामुळे ती आजही वयाच्या 51 व्या वर्षीही तेवढीच सुंदर दिसते. त्यामुळे ऐश्वर्या नेमकं डाएटमध्ये आहार काय घेते हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे.

ऐश्वर्या राय बच्चन जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. ऐश्वर्या तिच्या कामासोबत आपल्या डाएटबाबतही तेवढी दक्ष असते. त्यामुळे ती आजही वयाच्या 51 व्या वर्षीही तेवढीच सुंदर दिसते. त्यामुळे ऐश्वर्या नेमकं डाएटमध्ये आहार काय घेते हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे.

2 / 5

ऐश्वर्या तिच्या आरोग्याची खूप काळजी घेते. ऐश्वर्या तिचा फिटनेस आणि आरोग्य राखण्यासाठी सर्व काही करते. डाएटचा विचार केला तर ऐश्वर्या तिच्या नाश्ताबाबत खूप निवडक आहे. जाणून घेऊया ऐश्वर्या राय कोणत्या प्रकारचा नाश्ता करते.

3 / 5

स्वतः ऐश्वर्या रायने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने नाश्त्याबाबत स्वतःसाठी एक नियम बनवला आहे ज्याचे ती नेहमी पालन करते. ती नाश्ता कधीच सोडत नाही. सकाळी उठल्यावर ती पहिली गोष्ट पिते ती म्हणजे मध आणि लिंबू मिसळलेले कोमट पाणी. हा तिचा रोजचा दिनक्रम आहे. त्यानंतर ती हेवी नाश्ता करते.

4 / 5

ऐश्वर्या राय नाश्त्यात प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ खाते. ती तेल आणि मसाले असलेल्या गोष्टींपासून दूर राहते.

5 / 5

तसेच ती सांगते की, ऐश्वर्या रायच्या नाश्त्यामध्ये अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो त्यामुळे दिवसभर ऊर्जा मिळते. ऐश्वर्या रायची एक खासियत म्हणजे ती भरपूर पाणी पिते. यालाच तिने तिच्या सौंदर्याचे रहस्य म्हटले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us