नवऱ्याला परक्या स्त्रीसोबत पाहून अभिनेत्रींना ‘या’ बसला मोठा धक्का, चौथ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल हैराण

झगमगत्या विश्वात एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरमुळे अनेक सेलिब्रिटींचा संसार मोडला आहे. बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते देखील आहेत, ज्यांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरबद्दल अद्याप फार कोणाला माहिती नसेल... पण बॉलिवूडच्या 'या' पाच अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वतःच्या पतीला परक्या महिलेसोबत पाहिलं आणि त्यांना मोठा धक्क बसला.

| Updated on: Mar 12, 2025 | 2:57 PM
1 / 5
यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान... 'डॉन 2' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. पण गौरीने किंग खानला दुसरी संधी दिली.

2 / 5
ट्विंकल खन्नाला पती अक्षय कुमारच्या अफेअरचाही सामना करावा लागला आहे. 'ऐतराज' सिनेमादरम्यान अक्षय कुमार प्रियंका चोप्राच्या सौंदर्याने प्रभावित झाला होता. रिपोर्ट्सनुसार ट्विंकल खन्ना प्रियांकासोबत भांडण करण्यासाठी शूटिंग सेटवर देखील पोहोचली होती.

3 / 5
सुझान खानने देखील हृतिक रोशनला अनेक संधी दिल्या परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. हृतिक रोशनच्या अफेअर्समुळे सुझान हिने अभिनेत्याला घटस्फोट दिला.

4 / 5
यादीत ऐश्वर्या रायचं देखील नाव आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या अफवा अनेक महिन्यांपासून रंगत होत्या. यादरम्यान ऐश्वर्याचा पती अभिषेकचं निम्रत कौरसोबत अफेअर असल्याची महिती देखील समोर आली.

5 / 5
अजय देवगनने कंगना राणौतसोबत 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या पसरू लागल्या.  अखेर काजोल हिने देखील पतीला शेवटची संधी दिली.