अजिंक्य रहाणेच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

| Updated on: Jul 30, 2019 | 7:24 PM

टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे.

1 / 6

2 / 6
खुद्द अजिंक्य रहाणेनेच ही गोड बातमी चाहत्यांना दिली. रहाणेने पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 6
अजिंक्य रहाणेने राधिका धोपावकरसोबत 2014 मध्ये लगीनगाठ बांधली. दोघेही बालपणीचे मित्र आहेत.

4 / 6
एकमेकांचे शेजारी असलेले अजिंक्य आणि राधिका चांगले मित्र होते. बालपणीची मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि त्याचं रुपांतर मग लग्नात झालं.

5 / 6
अजिंक्य आणि राधिकाची मैत्री दोघांच्या घरच्यांनाही माहिती होती. दोघांमध्ये जेव्हा प्रेमसंबंध जुळले तेव्हा ते जास्तकाळ लपून राहिले नाही.

6 / 6
कुटुंबीयांनीही मग जास्त वेळ न घेता, दोघांचे हात पिवळे करुन टाकले. सप्टेंबर 2014 मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले.