अजित पवार यांचं निधन… विधान भवनात आलेल्या सुनेत्रा पवार यांचा पहिला फोटो समोर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधानानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर दुसरीकडे राजकीय घडामोडींनी वेग घरला आहे. दादा यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. आता विधान भवनात आलेल्या सुनेत्रा पवार यांचा पहिला फोटो समोर आला आहे.

| Updated on: Jan 31, 2026 | 2:57 PM
1 / 5
बुधवारी अजित पवार यांचं निधन झालं आणि गुरुवारी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. तर शुक्रवारी राख सावडली आणि सुनेत्रा पवार रात्री मुंबईत आल्या. आता शनिवारी म्हणजे आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती देखील समोर आहे.

2 / 5
 अजित पवार यांच्या निधनानंतर विधान भवनात आलेल्या सुनेत्रा पवार यांचा पहिला फोटो समोर आला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा जय पवार देखील आहेत. सोबतच राष्ट्रवादी गटाचे सर्व नेते आणि आमदार याठिकाणी आहेत.

3 / 5
सुनेत्रा पवाराांची एकमतानं राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. बैठकीत दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडळ्यानंतर त्यांची. गटनेतेपदी निवड करण्यात आली.

4 / 5
बैठकीत दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर, छगन भुजबळ यांच्याकडून प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आलं. सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

5 / 5
शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पडली. यात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकूण 42 आमदार आहेत.