
बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा नेहमीच चर्चेत असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याचे चित्रपट एका मागून एक फ्लाॅप होताना दिसत आहेत.


अक्षय कुमार याने एक फोटो शेअर करत याची माहिती दिली. मात्र, काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमार हा मोठा खुलासा करताना दिसला.

अक्षय कुमार याने सांगितले की, माझे सतत चित्रपट फ्लाॅप जात होते. मात्र, काम तर करायचे होते. मग मी काम करण्यासाठीच विदेशात गेलो आणि तिथे पासपोर्टसाठी अर्ज केला.

मला कॅनडाचा पासपोर्ट मिळाला. त्यानंतर माझे दोन चित्रपट हिट ठरले. मग मी भारतामध्ये आलो. मात्र, कामाच्या धावपळीमध्ये मी विसरलो की, माझ्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे.