आलिया भट्टच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकची सर्वत्र चर्चा; फोटो व्हायरल

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) कायम तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Apr 05, 2023 | 4:28 PM
1 / 5
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

2 / 5

गेल्या वर्षी अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत लग्नबंधनात अडकल्यानंतर, आलियाने नोव्हेंबर २०२२ मध्ये गोंडस मुलीला जन्म दिला.

3 / 5

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचं नाव राहा असं ठेवलं आहे.

4 / 5

आलिया कोणत्याही ड्रेसमध्ये हॉट आणि ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर आलियाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

5 / 5

आलिया कायम तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us