Oppo Reno8 5G स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर, असे बचत होतील 9 हजार रुपये आणि…

| Updated on: Mar 28, 2023 | 9:35 PM

ओप्पोचा नवा 5 जी स्मार्टफोन Reno8 5G स्वस्तात घेण्याची संधी आहे. या स्मार्टफोनछी किंमत अमेझॉनवर 38,999 रुपये आहे. पण हा स्मार्टफोन जबरदस्त सवलत मिळत आहे. कशी ते जाणून घ्या

1 / 5
ओप्पो मोबाईल प्रेमींसाठी अमेझॉनवर जबरदस्त ऑफर आहे. तुम्ही जर 5 जी स्मार्टफोन विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. Oppo Reno8 5G स्मार्टफोनवर 9,509 रुपयांची सूट मिळत आहे. या व्यतिरिक्तही पैशांची बचत करू शकता.  (Photo: Oppo)

2 / 5
ओप्पोच्या Reno8 5G स्मार्टफोनची किंमत 38,999 रुपये आहे. मात्र ऑनलाईन शॉपिंग केल्यास 24 टक्के डिस्काउंट मिळते. म्हणजेच हा स्मार्टफोन तुम्ही 29,490 रुपयांना खरेदी करू शकता.  (Photo: Oppo)

3 / 5
अमेझॉनवर या व्यतिरिक्त एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही ओप्पो रेनो 8 5जी विकत घेऊ शकता. यामुळे तुम्ही 18,750 रुपयांची बचत करू शकता. पण ही ऑफर जुन्या मॉडेलच्या कंडिशनवर अवलंबून आहे. (Photo: Oppo)

4 / 5
 Oppo Reno8 5G स्मार्टफोन 6.43 इंचाच्या फुल एचडी डिस्प्लेसह येतो. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी 1300 चिपसेट आहे.त्यामुळे चांगला परफॉर्मंस करतो. (Photo: Oppo)

5 / 5
फोटोग्राफीसाठी मागच्या बाजूला 50MP + 8MP + 2MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी फ्रंटला 32 एमपी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 4500 एमएएच बॅटरी सपोर्ट आहे. ओप्पो हँडसेट अँड्रॉईड 12 ओएसवर चालतो.(Photo: Oppo)