Amazon Prime Day 2026 : सेलचा शेवटचा दिवस, या 5 स्मार्टफोन्स वर बंपर डिस्काउंट

Amazon Prime Day 2026 चा आज शेवटचा दिवस आहे. सेल संपण्याआधी सेल मध्ये मोबाइल फोनवर मिळणाऱ्या पाच शानदार डिल्सबद्दल जाणून घ्या. त्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचतील.

| Updated on: Jul 06, 2026 | 4:05 PM
1 / 5
Samsung Galaxy S25 Ultra 5G प्राइस : ॲमेझॉन सेलमध्ये हा फोन 15 हजार रुपये स्वस्त विकला जात आहे.  सेल आधी हा फोन   99,999 रुपयांना मिळत होता. आता हाच फोन तुम्ही  84999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता (फोटो- ॲमेझॉन)

2 / 5
 iQOO 15 प्राइस :16 जीबी रॅम आणि 512 जीबी वेरिएंटस असलेला हा फोन ॲमेझॉन सेलमध्ये सवलतीनंतरही  81999 रुपयात विकला जात आहे. फोनसोबत 3000 रुपयांचं कूपन डिस्काऊंट सुद्धा मिळत आहे. हा एक फ्लॅगशिप फोन आहे. यात अनेक दमदार फिचर्स आहेत. (फोटो- ॲमेझॉन)

3 / 5
Nothing Phone (3) प्राइस : या फोनच्या 16 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज वेरिएंटला प्राइम डे सेलमध्ये 45 टक्के डिस्काऊंटसह  51999 रुपयात विकला जात आहे. (फोटो- ॲमेझॉन)

4 / 5
Samsung Galaxy M47 5G प्राइस : सॅमसंगचा हा मिड रेंज फोन सेल दरम्यान 49 टक्के डिस्काऊंटनंतर 23999 रुपयात मिळतोय. सोबतच 1000 रुपये कूपन डिस्काउंटचा सुद्धा तुम्ही फायदा उचलू शकता.(फोटो- ॲमेझॉन)

5 / 5
OnePlus Nord 6 प्राइस : ॲमेझॉन प्राइम डे सेलमध्ये वनप्लसचा हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी वेरिएंट 19 टक्के डिस्काउंटनंतर  42998 रुपयात विकला जात आहे. (फोटो- ॲमेझॉन)

Follow Us