Photos | ‘तुमच्यासाठी हा 10 वा महिना आहे, पण आमच्यासाठी 9 वा’, अभिनेत्री अमृता रावचं सरप्राईज

| Updated on: Oct 19, 2020 | 8:58 PM

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव लवकरच आई होणार आहे. सुरुवातीला तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोवरुन अमृता गरोदर असल्याचं समोर आलं.

Photos | तुमच्यासाठी हा 10 वा महिना आहे, पण आमच्यासाठी 9 वा, अभिनेत्री अमृता रावचं सरप्राईज
Follow us on