बाप-बेटा, सनी देओल-धर्मेंद्र दोघांसोबत रोमान्स, आता ती हिरॉईन कुठेय? कशा अवस्थेत जगतेय?

Bollywood Actress Film with Father Son : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी एकाच कुटुंबातील अनेक स्टार्ससोबत काम केलय. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने मुलासोबत रोमान्स केलाय आणि चित्रपटाच्या पडद्यावर वडिलांची ऑनस्क्रीन पत्नी बनलेली. जाणून घेऊया ही अभिनेत्री कोण आहे? आणि कसं आयुष्य जगतेय?

| Updated on: Aug 05, 2025 | 3:06 PM
1 / 5
चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी एकाच कुटुंबातील अनेक स्टार्ससोबत काम केलय. शाहरुख खान लवकरच अभिषेक बच्चन सोबत काम करणार आहे. शाहरुखने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन सोबतही काम केलय. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी कधी खान कुटुंबाची सून होती. आता अभिनयापासून लांब आहे. तिने एकाच कुटुंबातील पिता-पुत्रासोबत रोमान्स केलय.

2 / 5
अशा अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्यांनी कधी सुपरस्टार पित्यासोबत काम केलय तर कधी कलाकार पुत्रासोबत. या अभिनेत्रीच वैशिष्ट्य म्हणजे रिअल लाइफमध्ये तिने मुलाला सुद्धा डेट केलय. सोबतच पित्याची ऑनस्क्रीन पत्नी बनून खूप रोमान्स केलाय. जाणून घ्या ती अभिनेत्री कोण आहे? आणि काय करते?

3 / 5
ज्या अभिनेत्रीबद्दल आम्ही बोलतोय ती आहे अमृता सिंह. वर्ष 1983 साली तिने 'बेताब' चित्रपटातून डेब्यू केलेला. तिच्यासोबत सनी देओल होता. या रोमँटिक चित्रपटाच्यावेळी दोघे खूप जवळ आलेले. लोकांना दोघांची जोडी खूप आवडलेली. म्हणूनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेला.

4 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1980 साली दोघे एकमेकांना डेट करायचे. असं बोललं जातं की दोघे ऐकमेकाबद्दल खूप सीरियस होते. दोघांच्या लग्नाच प्लानिंग सुद्धा चाललेलं. सनी देओलने पूजा देओलसोबत लग्न केलं. अमृताला या बद्दल समजल्यानंतर दोघांच नातं तुटलं.

5 / 5
अमृता सिंहने सनी देओलशिवाय त्याचे पिता धर्मेंद्र यांच्यासोबत सुद्धा चित्रपटात काम केलय. 1989 साली रिलीज झालेल्या 'सच्चाई की ताकत' मध्ये धर्मेंद्रने हवलदार राम सिंहचा रोल केलेला. पत्नीचा रोल अमृता सिंहने केलेला. दोघांचे चित्रपटात काही रोमँटिक सीन्स सुद्धा होते.