अनाया बांगरचा मोठा निर्णय, शस्त्रक्रियेच्या 3 महिन्यांनंतर पुन्हा जुन्या गोष्टींकडे वळली

अनाया बांगरने शस्त्रक्रियेनंतर 3 महिन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता अनायाने नेमकं काय ठरवलं आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी...

| Updated on: Oct 27, 2025 | 2:35 PM
1 / 6
मुलगा ते मुलगी असा प्रवास करणारी अनाया बांगर कायमच चर्चेत असते. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते देखील आतुर असतात. आता अनायाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

2 / 6
अनाया बांगरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती जुन्या दिवसांकडे परतण्याविषयी बोलत आहे. आता अनायाच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

3 / 6
अनाया बांगरने व्हिडीओमध्ये प्रथम नुकत्याच झालेल्या 'राइज अँड फॉल' या रिअॅलिटी शोमध्ये मिळालेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानले. त्यानंतर तिने सांगितलं की, 3 महिन्यांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेतून ती पूर्णपणे बरी झाली आहे.

4 / 6
पुढे व्हिडीओमध्ये अनायाने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतण्याची घोषणा केली आहे. पण या वेळी आर्यन म्हणून नव्हे, तर अनाया म्हणून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे असे म्हटले

5 / 6
भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगरची ओळख यापूर्वी आर्यन बांगर म्हणून होती. तो एक डावखुरा फिरकी अष्टपैलू खेळाडू होता. त्याला तेव्हा विराट कोहलीकडून क्रिकेटच्या टिप्सही मिळाल्या होत्या.

6 / 6
आता अनाया भारतात महिला क्रिकेट खेळताना दिसणार का? याचं उत्तर लवकरच चाहत्यांना मिळणार आहे