Photo : ‘लकडाउन’चं चित्रीकरण पूर्ण, सोशल मीडियावर प्राजक्ता माळीची खास पोस्ट

| Updated on: Dec 22, 2020 | 7:00 PM

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.(And it’s a wrap up ???, Prajakta Mali's Post)

1 / 5
Photo : ‘लकडाउन’चं चित्रीकरण पूर्ण, सोशल मीडियावर प्राजक्ता माळीची खास पोस्ट

2 / 5
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्तानं ही माहिती दिली आहे.

3 / 5
या सिनेमात अभिनेत्री प्राजक्ता माळी ही अभिनेता अंकुश चौधरीसोबत झळकणार आहे.

4 / 5
या सिनेमाच्या निमित्तानं प्राजक्ता आणि अंकुशची ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

5 / 5