Photo : विचारमग्न! अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस लूक पाहाच!

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.(Ankita Lokhande's glamorous look)

VN | Updated on: Jan 03, 2021 | 7:02 PM
1 / 5
अभिनेत्री अंकिता लोखंडे गेले अनेक दिवस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

अभिनेत्री अंकिता लोखंडे गेले अनेक दिवस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

2 / 5

आता तिनं एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

3 / 5

जांभळ्या रंगाच्या या शॉर्ट ड्रेसमध्ये अंकिता कमालीची सुंदर दिसतेय.

4 / 5

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

5 / 5

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या फॅन्सकडून अंकिताला प्रचंड ट्रोल करण्यात येतं. मात्र अंकिता नेहमीच ट्रोलर्सला खडे बोल सुनावते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us