Photo : अंकिता लोखंडेचा हॉट अँड बोल्ड अवतार, पाहा फोटो
अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते. (Ankita Lokhande's hot and bold look, see photo)
1 / 5

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.
2 / 5
आता सध्या अंकितानं इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.
3 / 5
या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
4 / 5
सध्या अंकिता नवनवीन अंदाजात फोटो शेअर करतेय.
5 / 5
हिरव्या रंगाच्या या वनपिसमध्ये ती सुंदर दिसतेय. तिच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्सचा पाऊस पडतोय.
Loading...
Unable to load recommendations.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...