अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन आहे तब्बल इतक्या संपत्तीचा मालक

अंकिता लोखंडे ही बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झालीये. अंकिता लोखंडे हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. इतकेच नाही तर तिने काही चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.

| Updated on: Oct 26, 2023 | 6:05 PM
1 / 5
अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन हा तूफान चर्चेत आहे. विकी जैन हा अंकिता हिच्यासोबत बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झालाय. विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना विकी जैन हा दिसतोय.

अंकिता लोखंडे हिचा पती विकी जैन हा तूफान चर्चेत आहे. विकी जैन हा अंकिता हिच्यासोबत बिग बाॅस 17 मध्ये सहभागी झालाय. विशेष म्हणजे बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना विकी जैन हा दिसतोय.

2 / 5

विशेष म्हणजे आज विकी जैन हा कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. विकी जैन याचे शिक्षण MBA झाले. तो छत्तीसगढचा असून त्याने काही वर्षांपूर्वीच आपला फॅमिली बिझनेस जाॅईन केलाय.

3 / 5

विकी जैन हा महावीर इंस्पायर ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. विकी जैन याचा कोळशाचा बिजनेस आहे. अत्यंत लग्झरी लाईफस्टाईल हा विकी जैन जगतो.

4 / 5

विकी जैन याचे मुंबईमध्ये अत्यंत आलिशान असे घर आहे. विकी जैन याची संपत्ती ही 100 कोटींच्या आसपास असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

5 / 5

विकी जैन याच्याकडे महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन असल्याचे सांगितले जाते. बिग बाॅस 17 मुळे विकी जैन हा चर्चेत असून त्याचा गेम लोकांना आवडताना दिसतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us