Ankita Lokhande Jain: अंकिता लोखंडेचा पती विकी जैन सोबत ग्लॅमरस लूकमधील रोमँटिक अंदाज

अंकिता लोखंडेने लिहिले,की "पुरस्कार जिंकणे चांगले आहे पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते एकत्र जिंकणे. सर्वोत्कृष्ट जोडप्याचा पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन .

Jul 02, 2022 | 5:50 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Jul 02, 2022 | 5:50 PM

अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन नुकतेच आंतरराष्ट्रीय आयकॉनिक अवॉर्ड्स 2022 मध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या जोडप्याने ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

1 / 6
अंकिताने आपल्या सोशल मीडियावर हे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या अवॉर्ड्समध्ये अंकिता-विक्कीने सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार पटकावला आहे.

2 / 6
या फोटोंमध्ये अंकिता निळ्या रंगाच्या स्ट्रॅपी डीप नेक गाउन घातला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर  दिसत आहे

3 / 6
अंकिताने तिच्या या पोशाखासोबत सेरुलियन ब्लू टीयर-ड्रॉप इअररिंग्स, स्टेटमेंट रिंग्स यावर तिने हाय हील्सची निवड करत खास लुक तयार केला आहे

4 / 6
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी कॅमेऱ्यासमोर अनेक प्रेमळ पोझ दिल्या आहेत. यामध्ये दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

5 / 6
हे फोटो पोस्ट करत असताना अंकिता लोखंडेने लिहिले,की "पुरस्कार जिंकणे चांगले आहे पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते एकत्र जिंकणे. सर्वोत्कृष्ट जोडप्याचा पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन ."

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें