Photo : अनुष्काचा नवा अवतार, बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो शेअर
1 / 5

अभिनेत्री अनुष्का शर्मानं गेल्या काही दिवसांपूर्वीच तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही झाला. सध्या अनुष्का प्रेग्नंसी चांगलीच एन्जॉय करत आहे.
2 / 5
तिने आता बेबी बंप फ्लॉन्ट करत स्वत:चे फोटो शेअर केले आहेत.
3 / 5
या फोटोमध्ये अनुष्काच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो पाहायला मिळत आहे. पीच आणि पांढऱ्या डंगरीमध्ये ती सुंदर दिसत आहे.
4 / 5
या फोटोला तिने 'पॉकेट फुल ऑफ सनशाइन ' असं कॅप्शन दिलं आहे.
5 / 5
सध्या विराट आणि अनुष्का एकमेकांसोबत आहेत. त्यामुळे विराटनंही अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला आहे . महत्वाचं म्हणजे हा फोटो क्रिकेटर एबी डिविलियर्सनं क्लिक केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
अभय देओल करतो ते एकदम हटकेच, जंगलात बांधला 'शीश महल', गोव्यातील..
अचानक टाटाच्या कारची विक्री वाढली, ग्राहक तुटून पडले
टेस्लानंतर आता या देशाने बनवली हवेत उडणारी कार, या दिवशी होणार लॉन्च
64 वर्षांपूर्वीच्या गाण्याची खासियत! 5 मिनिटांच्या गाण्यात 3 मिनिट...
लाडक्या बहिणींनो थेट 3000 रुपये मिळणार? डिसेंबरमध्ये बँक खात्यात...
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
21 हजार दिव्यांनी उजळले तुकोबाराय पावनधाम
डहाणूमध्ये बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद
चंद्रपूर शहरात पाडव्याच्या दिवशी रंगल्या रेड्यांच्या चित थरारक झुंजी
सातारा: म्हसवडच्या श्री सिद्धनाथांच्या शाही विवाह सोहळ्यास प्रारंभ; सनई-चौघड्यांच्या निनादात रंगला हळदी समारंभ
मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी