56 व्या वयात दुसरे लग्न आता तिसऱ्या लग्नाच्या तयारीत अरबाज खान? मुलगा अरहान खानच्या…

अरबाज खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसतोय. काही दिवसांपूर्वीच अरबाज खानने शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. अरबाज खान आणि शूरा खान यांनी एकमेकांना काही वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता तिसऱ्या लग्नाबद्दल बोलताना अरबाज खान हा दिसला आहे.

| Updated on: Apr 12, 2024 | 2:04 PM
1 / 5
अरबाज खानने काही दिवसांपूर्वीच शूरा खान हिच्यासोबत लग्न केले. अरबाजचे शूरासोबतचे हे दुसरे लग्न आहे. मलायका अरोरा ही अरबाज खानची पहिली पत्नी आहे.

2 / 5
नुकताच अरबाज खान, सलमान खान, सोहेल खान आणि अरहान खानचे काही मित्र हे अरहानच्या शोमध्ये पोहचले. यावेळी काही मोठे खुलासे करण्यात आले.

3 / 5
यावेळी अरबाज खान म्हणाला की, मी माझ्या दुसऱ्या लग्नाच्या वेळी अरहानचा मित्र देव याला लग्नात येण्यासाठी फोन केला होता.

4 / 5
यावेळी देव म्हणाला की, मी नाही येऊ शकत, तर मी त्यावेळी त्याला म्हटले ठीक आहे आता नाही तर पुढच्या लग्नात ये. अरबाज खानचे हे बोलणे ऐकून सर्वजण जोरजोरात हसायला लागतात.

5 / 5
आता अरबाज खानच्या या विधानावरून हिच चर्चा जोरदार रंगत आहे की, अरबाज खान हा तिसऱ्यांदा लग्न करणार? अरबाज खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.