Arbaaz Khan | अखेर मलायका अरोरा हिच्यासोबतच्या घटस्फोटावर अरबाज खान याचे मोठे विधान, थेट म्हणाला, वेगळे होणे…

मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे जोरदार चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अनेकदा दोघेही एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच हे विदेशात धमाल करताना दिसले.

| Updated on: Aug 09, 2023 | 5:10 PM
1 / 5
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचे लग्न 1998 मध्ये झाले. अरबाज खान आणि मलायका अरोरा एकमेकांवर प्रचंड प्रेम करायचे. यांची जोडी नेहमीच चर्चेत देखील असायची. या जोडीला चाहत्यांचे मोठे प्रेम मिळत होते.

2 / 5
अचानक अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा एक मुलगा देखील आहे. मलायका आणि अरबाजच्या मुलाचे नाव अरहान खान आहे.

3 / 5
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अरबाज खान याने मलायका अरोरा हिच्यासोबत घटस्फोटावर भाष्य केले आहे. अरबाज म्हणाला की, आमचा घटस्फोट अरहान याच्यासाठी खूप मोठा धक्का होता.

4 / 5
परंतू माझे आणि मलायकामधील वाद इतके जास्त वाढले होते की, घटस्फोट घेणेच त्यावेळी योग्य होते. अरहान याची याची जबाबदारी मलायका अरोरा हिच्याकडेच होती. कारण एक आईच मुलाला चांगले सांभाळू शकते.

5 / 5
त्यावेळी अशा काही गोष्टी घडत होत्या की, आम्ही वेगळेच होणे गरजेचे होते. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे.