
अर्चना गाैतम ही नेहमीच चर्चेत असते. अर्चना गाैतम ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. अर्चना गाैतम हिने बिग बाॅसमध्ये धमाका केला होता.

बिग बाॅसमध्ये एक वादग्रस्त नाव म्हणून अर्चना गाैतम हिच्याकडे बघितले जायचे. अर्चना गाैतम हिने बिग बाॅसच्या घरातील प्रत्येकासोबत भांडणे केली आहेत.

बिग बाॅसनंतर अर्चना गाैतम ही आता खतरो के खिलाडीमध्ये सहभागी झालीये. फक्त अर्चनाच नाही तर बिग बाॅसमधील शिव ठाकरे हा देखील सहभागी झालीये.

अर्चना गाैतम हिच्याबद्दल एक अत्यंत मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे. अर्चना गाैतम हिला मोठी दुखापत ही खितरो के खिलाडीमध्ये स्टंट करताना झालीये.

अर्चना गाैतम हिच्या चेहऱ्याजवळ ही जखम झालीये. इतकेच नाही तर तिला टाके देखील पडल्याचे कळत आहे. अर्चना गाैतम हिची दुखापत गंभीर असल्याचे कळत आहे.