तुरुंगातून बाहेर आलेल्या डॅडींना मुलीकडून Good News, जावयाची पोस्ट सर्वत्र व्हायरल

मुंबईच्या अंडरवर्ल्डची चर्चा सुरु झाल्यानंतर अनेक गँगस्टरची नावे समोर येतात. यामधील एक सर्वात मोठं नाव म्हणजे अरुण गवळी यांचं... आता देखील अरुण गवळी चर्चेत आले आहेत. अरुण गवळी यांच्या जावयाने एका पोस्ट शेअर केली आहे.

| Updated on: Nov 10, 2025 | 3:14 PM
1 / 5
अरुण गवळी यांच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण  आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि अरुण गवळी यांचा जावई अक्षय वाघमारेनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.

2 / 5
अक्षय वाघमारे याची पत्नी योगिता अरुण गवळी आई होणार आहे. डोहाळे जेवणाचे फोटो नुकतेच त्यांनी शेअर केलेत. अक्षय वाघमारे याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

3 / 5
अक्षय वाघमारे याने पत्नीसोबत फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'सीझन 2' असं लिहिलं आहे... अक्षय वाघमारे याने फोटो पोस्ट केल्यानंतर दोघांवर प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर अक्षय वाघमारे याची पोस्ट चर्चेत आहे.

4 / 5
योगिता आणि अक्षय लवकच आई - बाब होणार आहेत. नुकताच योगिता हिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. सांगायचं झालं तर, योगिता आणि अक्षय दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत.

5 / 5
अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी 2019 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर अक्षय आणि योगिता यांनी मुलीचं जगात स्वागत केलं... आता ते दुसऱ्यांचा आई - बाबा होणार आहे... म्हणून दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.