Aryan Khan | आर्यन खान याच्या पहिल्या वेब सीरिजच्या शूटिंगला सुरूवात, लेकाला प्रोत्साहन देण्यासाठी शाहरुख थेट सेटवर

शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वी पठाण हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या या चित्रपटाने धमाका केला. सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट शाहरुख खान याचा ठरला. पठाण चित्रपटानंतर लगेचच शाहरुख खान याने त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगल सुरूवात केली.

| Updated on: Jun 03, 2023 | 3:58 PM
1 / 5
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा नेहमीच चर्चेत असतो. आर्यन खान याने नुकताच त्याच्या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगला सुरूवात केलीये.

2 / 5
विशेष म्हणजे आर्यन खान याचे मनोबल वाढवण्यासाठी शाहरुख खान हा देखील सेटवर पोहचला. आर्यन खान हा लवकरच मनोरंजन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणार आहे.

3 / 5
Aryan Khan | आर्यन खान याच्या पहिल्या वेब सीरिजच्या शूटिंगला सुरूवात, लेकाला प्रोत्साहन देण्यासाठी शाहरुख थेट सेटवर

4 / 5
रिपोर्टनुसार मुंबईतील वरळी भागातील एका मिलमध्ये काही शूटिंग करण्यात आलीये. सेटवर शाहरुख खान हा आर्यन खान याला शुभेच्छा देण्यासाठी पोहचल्याचे देखील सांगितले जात आहे.

5 / 5
आर्यन खान हा सेटवर काॅल टाईमिंगच्या अगोदरच उपस्थित होता. आता आर्यन खान याची ही वेब सीरिज नेमका काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.