Photo : ‘गुलाबी हैं सफर..’, अशनूर कौरचं नवं फोटोशूट

| Updated on: Feb 21, 2021 | 6:26 PM

अशनूर सोशल मीडियावर नेहमी नवनवीन आणि ट्रेंडी फोटो शेअर करत असते.तसंच आता तिनं काही फोटो इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहेत.(Ashnoor Kaur's new photoshoot)

1 / 6
छोट्या पडद्यावर आपला जवला दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री अशनूर कौर सध्या सोशल मीडियावर आपल्या फॅशन सेन्समुळे ट्रेंडमध्ये असते.

2 / 6
अशनूर सोशल मीडियावर नेहमी नवनवीन आणि ट्रेंडी फोटो शेअर करत असते.तसंच आता तिनं काही फोटो इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

3 / 6
आता तिनं गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

4 / 6
मस्त पाहाडात तिनं हे फोटोशूट केलं आहे.

मस्त पाहाडात तिनं हे फोटोशूट केलं आहे.

5 / 6
या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

6 / 6
तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.