Asia Cup 2022 : विजयानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंचे फोटो व्हायरल, जाणून घ्या टीमला किती पैसे मिळाले
श्रीलंकन प्रेक्षकांनी सुद्धा काल मैदानात मोठा जल्लोष साजरा केला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत.
1 / 4

आशिया चषकातला क्रिकेटचा सामना जिंकल्यानंतर श्रीलंकन खेळाडूंनी आनंद साजरा केला.
2 / 4
मैदानात श्रीलंकेच्या खेळाडूंनी अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला.
3 / 4
त्यावेळी मैदानात असणाऱ्या प्रेक्षकांनीही आपल्या हातातली झेंडे नाचवत आनंद साजरा केला. तसेच घोषणाही दिल्या
4 / 4
श्रीलंकेची टीम आशिया चषकाची मानकरी ठरल्यानंतर त्यांना 1.20 कोटी रुपये मिळाले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
99टक्के लोक बाप्पाची आरती म्हणताना या शब्दांचा करतात चुकीचा उच्चार
सासऱ्यांची सुपारी देण्यापूर्वी सुनेने Google वर काय-काय शोधलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच.... कुटुंबीय भावूक, डोळे पाणावले