Viral Photos : चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तरुणाच्या लग्नाला मान्यवरांची उपस्थिती, फोटो व्हायरल

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या समता सैनिक दलाचा सैनिक मनोज गरबडे विवाह बंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

| Updated on: Jan 09, 2023 | 11:46 AM
1 / 5
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या समता सैनिक दलाचा सैनिक मनोज गरबडे काल विवाहबंध झाला. त्याच्या लग्नाचे फोटो समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

2 / 5
मनोज गरबडे यांच्या विवाह सोहळ्याला काल राज्यभरातील समता सैनिक दलाचे सैनिक उपस्थित होते. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

3 / 5
मनोज गरबडे यांचा विवाह सोहळा काल लातूरमध्ये संपन्न झाला.

4 / 5
एका कैदेतून सुटका झाली असली तरी, आयुष्यभरासाठी लग्नबंधनात कैद झाल्याबद्दल... मनोज भाऊ आणि वाहिनीचे खूप खूप अभिनंदन अशा शुभेच्छा मान्यवरांनी सोशल मीडियावर दिल्या आहेत.

5 / 5
 मनोज गरबडे यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्यापासून लग्नाला उपस्थित असलेल्या लोकांनी तिथले फोटो शेअर केले आहेत.