Devi Lakshmi : ‘या’ गोष्टी टाळा लक्ष्मी घरात पाणी भरेल, प्रत्येकजण करतो ‘ही’ एक चूक!

तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात कायम लक्ष्मीची कृपा असावी. जेणेकरून घरात आर्थिक समस्या कधी उद्भवणार नाही. मात्र या गोष्टी कधीही करू नका. अन्यथा तुमच्या घरात लक्ष्मी नांदणार नाही.

| Updated on: Jul 06, 2023 | 9:16 PM
1 / 5
ज्या घरात महिलांचा मान सम्मान असतो, त्या घरात नेहमी लक्ष्मी देवीची कृपा असते. ज्या घरात महिलांचा अपमान होते, तेथे देवीची कृपा होत नाही.

2 / 5
गरुड पुराणात सांगितल्या प्रमाणे, जे लोक महिलांसोबत चुकीचे वागतात, त्यांनी अनेक प्रकारच्या अडचणी आणि त्रास सहन करावा लागतो.

3 / 5
वडीलधाऱ्या लोकांचा सम्मान केल्याने आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे असे कोणतेंच काम करु नका, ज्यामुळे त्यांचे मन दुखवलं जाईल.

4 / 5
लोभापाई कोणतेही चूकीचे काम करुन नका. स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचाही अधिकार हिसकाऊन घेवू नका.

5 / 5
लोकांनी जसं जमेल तसं आपापल्या परीने गरीबांना आणि गरजूंना दान-धर्म करायला हवा.