धनलाभ सोडा, वाट लागेल, ‘या’ चार चुका केल्यास घराची…

Vastu Tips : वास्तूशास्त्रामध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जर आपण त्या गोष्टी फॉलो केल्या तर आर्थिक समस्या कधीच आपल्याला जाणवणार नाहीये. यामुळे तुमच्या समस्या दूर होऊ शकतात. विशेष म्हणजे आर्थिक चणचण तुम्हाला कधीच भासणार नाहीये.

| Updated on: Jun 18, 2024 | 5:14 PM
वास्तूशास्त्रनुसार काही छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्याला कायमच पैशांची चणचण भासते. या गोष्टींमुळे घरात कधीच पैसा टिकत नाही.

वास्तूशास्त्रनुसार काही छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्याला कायमच पैशांची चणचण भासते. या गोष्टींमुळे घरात कधीच पैसा टिकत नाही.

1 / 5
अनेक लोकांना तुटलेल्या आणि फुटलेल्या वस्तू (भांडे) घरात ठेवण्याची सवय असते. तुटलेल्या आणि फुटलेल्या वस्तू घरात ठेवणे अशुभ मानले जाते.

अनेक लोकांना तुटलेल्या आणि फुटलेल्या वस्तू (भांडे) घरात ठेवण्याची सवय असते. तुटलेल्या आणि फुटलेल्या वस्तू घरात ठेवणे अशुभ मानले जाते.

2 / 5
बऱ्याच घरात सतत वादविवाद बघायला मिळतात. परंतू कायमच घरात वाद असल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे घरात चांगले वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.

बऱ्याच घरात सतत वादविवाद बघायला मिळतात. परंतू कायमच घरात वाद असल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे घरात चांगले वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा.

3 / 5
वास्तूशास्त्रनुसार घरात कारण नसताना सतत पाणी वाया घातले जात असेल तर त्यामुळे आर्थिक चणचण भासते. यामुळे कारण नसताना पाणी सांडू नका

वास्तूशास्त्रनुसार घरात कारण नसताना सतत पाणी वाया घातले जात असेल तर त्यामुळे आर्थिक चणचण भासते. यामुळे कारण नसताना पाणी सांडू नका

4 / 5
वास्तूशास्त्राच्या या काही महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर आर्थिक चणचण तुम्हाला कधीच भासणार नाही आणि पैशांची कमी होणार नाही.

वास्तूशास्त्राच्या या काही महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर आर्थिक चणचण तुम्हाला कधीच भासणार नाही आणि पैशांची कमी होणार नाही.

5 / 5
Follow us
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.