AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळ्यांत काजळ, तोंडात पान, नखरेल चाल अन् कमरेत लचक; फुलवंतीचा सखा ‘बायजा’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम

'फुलवंती' सिनेमातील 'बायजा' हे पात्र सध्या फार गाजतंय. प्रेक्षकांनी चित्रपटाप्रमाणेच या पात्रालाही भरभरून प्रेम दिलं आहे. अभिनेता निखिल राऊत याने त्या इंस्टाग्राम पेजवर 'बायजा'चे फोटो शेअर करून सर्वांचे आभार मानले आहेत.

| Updated on: Oct 22, 2024 | 4:54 PM
Share
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा अलीकडेच प्रदर्शित झाला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित सिनेमाची निर्मिती प्राजक्ता माळी आणि मंगेश पवार यांनी केली आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' सिनेमा अलीकडेच प्रदर्शित झाला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित सिनेमाची निर्मिती प्राजक्ता माळी आणि मंगेश पवार यांनी केली आहे.

1 / 7
फुलवंती चित्रपटात अनेक मोठ्या आणि दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे. सगळ्यांचेच अभिनय कौतुकास्पद आहेत. पण यातील 'बायजा'च्या भूमिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

फुलवंती चित्रपटात अनेक मोठ्या आणि दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे. सगळ्यांचेच अभिनय कौतुकास्पद आहेत. पण यातील 'बायजा'च्या भूमिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

2 / 7
अनेक मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचणारा अभिनेता निखिल राऊतने ही भूमिका साकारली आहे. .निखिलने 'बायजा'ची आव्हानात्मक भूमिका साकारण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अनेक मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचणारा अभिनेता निखिल राऊतने ही भूमिका साकारली आहे. .निखिलने 'बायजा'ची आव्हानात्मक भूमिका साकारण्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.

3 / 7
फुलवंतीची कायम साथ देणाऱ्या 'बायजा'चे फोटो निखिलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फुलवंतीची कायम साथ देणाऱ्या 'बायजा'चे फोटो निखिलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 7
'मला आव्हानात्मक भूमिका साकारायला नेहमीच आवडतं. मग ती लहान असो अथवा मोठी, अशीच एक 'बायजा' ही भूमिका 'फुलवंती' या सिनेमात मला देऊ केली, ती माझ्या दोन मैत्रिणींनी स्नेहल तरडे आणि प्राजक्ता माळी. ह्या दोघींचा दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून पाहिला प्रयत्न तुम्हा दोघींना खूप खूप शुभेच्छा.' असं लिहून त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.

5 / 7
 डोळ्यांत काजळ, तोंडात पान, नखरेल चाल अन् कमरेत लचक असलेला फुलवंतीचा सखा 'बायजा'ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

डोळ्यांत काजळ, तोंडात पान, नखरेल चाल अन् कमरेत लचक असलेला फुलवंतीचा सखा 'बायजा'ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

6 / 7
'फुलवंती'मधील 'बायजा' चे सोशल मीडियावरही कौतुक होतं आहे

'फुलवंती'मधील 'बायजा' चे सोशल मीडियावरही कौतुक होतं आहे

7 / 7
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.