2026 मध्ये काय-काय घडणार? बाबा वेंगाच्या 3 भविष्यवाणींनी जगात खळबळ

Baba Vanga 2026 Predictions : बाबा वेंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हँजेलिया पांडेवा गुश्तेरोवा यांच्याकडे दैवी दृष्टी असल्याचे म्हटले जाते. आता त्यांनी 2026 मध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती दिली आहे.

| Updated on: Dec 19, 2025 | 10:15 PM
1 / 5
बाबा वेंगाची भविष्यवाणी : बाल्कनचे नोस्ट्राडेमस म्हणून ओळखले जाणारे बाबा वेंगा यांनी 2026 मधील घटनांची भविष्यवाणी केली आहे. यानुसार 2026 हे पृथ्वीसाठी कठीण वर्ष असू शकते.

2 / 5
नैसर्गिक आपत्ती : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये पृथ्वीवर भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, पूर आणि चक्रीवादळे यासारख्या महत्त्वाच्या नैसर्गिक घटना घडू शकतात.

3 / 5
तिसरे महायुद्ध : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते. ज्यामुळे प्रमुख शक्तींमधील तणाव वाढू शकतो. रशिया-अमेरिका, चीन-तैवान वाद नव्या वळणावर जाऊ शकतो.

4 / 5
आर्थिक संकट : आगामी 2026 हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचे ठरू शकते. चलन बाजार, बँकिंग प्रणाली आणि अन्न आणि ऊर्जा पुरवठ्यांमुळे अर्थव्यवस्था संकटात येऊ शकते.

5 / 5
एलियन्सशी संपर्क : बाबा वेंगा यांनी नोव्हेंबर 2026 मध्ये एलियन्सशी संपर्क होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. काही अहवालांमध्ये पृथ्वीच्या वातावरणाजवळ एक मोठे अंतराळयान दिसेल असाही दावा करण्यात आलेला आहे.