
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या तिच्या वेगळ्या अंदाजामुळे चर्चेत आहे. गेले अनेक दिवस ती सातत्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत आहे.

प्रार्थना बेहेरे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

काळ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये ती हॉट आणि सुंदर दिसत आहे. तिनं या फोटोमध्ये खूप कमी मेकअप केलं आहे.तरी ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री प्रार्थनाचे इन्स्टाग्रामवर 1.9 मिलीयन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.

निखळ हास्य... सौंदर्य आणि उत्तम अभिनय यामुळे देशभरात तिचे अनेक चाहते आहेत.

प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे.

फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येसुद्धा प्रार्थनानं दमदार अभिनय केला आहे.