Photo : ‘चेहरा हैं या चाँद खिला हैं…’, धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या दिलखेचक अदा
बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. (Beautiful Actress Madhuri Dixit's amazing photos)
1 / 5

बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर नवनवीन अंदाजात फोटो शेअर करताना दिसतेय.
2 / 5
सध्या माधुरी ‘डान्स दिवाने’ या कार्यक्रमात परिक्षकाची भूमिका साकारतेय. याच सेटवर त्यांचा हा सुंदर अवतार पाहायला मिळतोय.
3 / 5
माधुरी दीक्षित-नेनेचे आजही अनेक चाहते आहेत. अभिनय आणि नृत्याच्या जोरावर माधुरीने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी छाप पाडली आहे.
4 / 5
वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा माधुरी कमालीची सुंदर दिसते. बॉलिवूडमध्ये तिची 'धकधक गर्ल' म्हणून ओळख आहे.
5 / 5
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तिचा हा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us