Bollywood Kissa | पैसे नसल्याने चक्क चंकी पांडेने विदेशातील हाॅटेलमध्ये घासली भांडी, अक्षय कुमारमुळे अभिनेता अडचणीत

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता आहे. मात्र, अक्षय कुमारमुळे चंकी पांडे मोठ्या अडचणीत सापडला. अक्षय कुमार याचा काही दिवसांपूर्वीच सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात फार यश मिळाले नाही.

| Updated on: Aug 17, 2023 | 10:58 PM
1 / 5
अक्षय कुमार आणि चंकी पांडे यांनी जवळपास एकदाच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केलीये. विशेष म्हणजे अक्षय कुमार आणि चंकी पांडे हे दोघे खूप चांगले मित्र देखील आहेत. अक्षय कुमार याच्यामुळे एकदा विदेशात चंकी पांडे हा खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडला होता.

2 / 5
इतकेच नाही तर चक्क विदेशात हाॅटेलमध्ये भांडे घासण्याची वेळ चंकी पांडे याच्यावर आली होती. याबद्दल मोठा खुलासा करताना काही दिवसांपूर्वीच चंकी पांडे हा दिसला.

3 / 5
चंकी पांडे याने सांगितले की, आम्ही हाउसफुलच्या शूटिंगसाठी इटलीला गेलो होतो. त्यावेळी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आणि आम्ही जेवणासाठी एका हाॅटेलमध्ये गेलो. त्यावेळी अक्षय कुमार म्हणाला की, ज्याला जे खायचे आहे ते मागवा सर्व बील मी देणार आहे.

4 / 5
सर्वकाही व्यवस्थित सुरू होते. मी बाथरूमला गेलो आणि हे सर्वजण हाॅटेलमधून पळून गेले. तो हाॅटेलचा मॅनेजर सर्वांना शोधतच होता आणि त्याला मी भेटलो.

5 / 5
माझ्याकडे ते बिल देण्याऐवढे पैसे नव्हते. मग त्याने मला भांडे घासायला लावले. मात्र, त्यानंतर साजिद खान आणि साजिद नाडियाडवाला यांनी ते बिलचे पैसे दिले आणि मला तिथून घेऊन गेले.