बीड पुन्हा हादरलं! सडलेल्या मृतदेहाची भयान…संध्याकाळच्या वेळी… थक्क करणारं प्रकरण समोर!

बीड जिल्ह्यात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे इथे एकच खळबळ उडाली आहे.

| Updated on: May 26, 2025 | 3:29 PM
1 / 6
गेल्या अनेक दिवसांपासून बीड जिल्हा चर्चेत आहे. या जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर इतर काही खुनाची तसेच अमानुष मारहाणीची प्रकरणं समोर आली आहेत. असे असतानाच आता बीडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

2 / 6
बीडमधील नवगण राजुरी परिसरात सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे.

3 / 6
काल‌ (25 मे) सायंकाळच्या सुमारास हा अनोळखी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

4 / 6
या मृतदेहाची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

5 / 6
दरम्यान, हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ही हत्या आहे की आत्महत्या हे तपासाअंती समोर येणार आहे.

6 / 6
तत्पूर्वी शवविच्छेदन करण्यासाठी हा मृतदेह नेण्यात यावा यासाठी बीड जिल्हा रुग्णालयाला पत्र देण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.