
बदलापूर सध्या पर्यटकांची पहिली पसंत ठरत आहे

बदलापूरजवळील थंड हवेची ठिकाणे आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत

बदलापुरात असंख्य असे स्पॉट आहेत, की ते पाहिलेच पाहिजेत

भोज धरण त्यापैकीच एक. बोटिंगसाठी हा उत्तम स्पॉट आहे

बॅरेज रिव्हर पॉइंटला नदीची सळसळ आणि पक्ष्यांचा कलरव नादावून सोडेल

ताहुली शिखरावर गेला तर ट्रेकिंगचा आनंद नक्कीच घ्या

शिरवली तलावाचा धबधबा पाहणं हा एक वेगळा आनंद असतो, इथे ट्रेकिंगही करू शकता

चंदेरी किल्ल्याला आवर्जून भेट द्या, अख्खा इतिहासच डोळ्यासमोरून जाईल

बदलापूरला आल्यावर कोंडेश्वराचं शिव मंदिर पाहिलं नाही असं कधी होईल का?

देवळोलीतील ही खास शिवकालीन बारव पाहा, चावीच्या आकाराची ही वेगळीच बारव आहे