Bhaubeej 2020 : छोट्या पडद्यावर झळकलं भावा-बहिणीचं प्रेम

छोट्या पडद्यावर भावंडांच्या प्रेमावर काही निवडक मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. (Brother-sister love flashed on the small screen)

| Updated on: Nov 16, 2020 | 6:02 PM
1 / 5
 आज देशभरात भाऊबीज साजरी करण्यात येत आहे. छोट्या पडद्यावर सासू-सुनांच्या मालिकांची भाऊगर्दी असली तरी भावंडांच्या प्रेमावरही काही निवडक मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.

2 / 5
इश्कबाज - स्टार प्लसवरील 'इश्कबाज' या मालिकेत तीन भावांची गोष्ट होती. लोकांना शिवाय, ओंकार आणि रुद्राची ही गोष्ट चांगलीच आवडली. या मालिकेत नकुल मेहता 'शिवाय', अभिनेता कुणाल जयसिंग 'ओंकार', तर लानेश मट्टू 'रुद्र' ही भूमिका साकारत होते.

3 / 5
वीरा - स्टार प्लसवरील 'वीर की अरदास वीरा' ही गाजलेली मालिका बहीण-भावाच्या नात्यावर आधारीत होती. सलग तीन वर्ष लोकांनी या मालिकेला खूप प्रेम दिलं. या मालिकेच्या माध्यमातून शिविन नारंग, दिगंगना सूर्यवंशी यांनी टेलीव्हिजनमध्ये पदार्पण केलं.

4 / 5
सपने सुहाने लडकपन के -  झी टीव्हीवरील मालिका 'सपने सुहाने लडकपन के' मध्ये रूपल त्यागी आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत झळकले.

5 / 5
एक हजारो मे मेरी बहना हैं - क्रिस्टल डिसूझा आणि निया शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका तरुणांमध्ये खूप लोकप्रिय ठरली. या मालिकेनंतर निया शर्मा खूप लोकप्रिय झाली.