Vivek Agnihotri | विवेक अग्निहोत्री यांनी केली मोठी घोषणा, चाहत्यांमध्ये उत्साह

विवेक अग्निहोत्री हे कायमच चर्चेत असतात. इतकेच नाही तर विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर सक्रिय असून ते अनेक विषयांवर आपले मत मांडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी थेट शाहरूख खानवर आरोप करताना विवेक अग्निहोत्री दिसले.

| Updated on: Oct 21, 2023 | 4:32 PM
1 / 5
विवेक अग्निहोत्री हे कायमच चर्चेत असतात. विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करताना देखील दिसतात.

विवेक अग्निहोत्री हे कायमच चर्चेत असतात. विवेक अग्निहोत्री हे सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करताना देखील दिसतात.

2 / 5

विवेक अग्निहोत्री यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनेकदा आपल्या पोस्टमुळे ते वादात देखील सापडतात.

3 / 5

नुकताच विवेक अग्निहोत्री यांनी मोठी घोषणा केलीये. विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दलचे अत्यंत मोठे अपडेट शेअर केले.

4 / 5

विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी चित्रपटाचे नाव पर्व: धर्म की एक महाकाव्य कथा आहे. याबद्दलची एक पोस्टही विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर शेअर केलीये.

5 / 5

विवेक अग्निहोत्री यांचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठे धमाके करताना दिसत आहेत. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाला चाहत्यांनी मोठे प्रेम दिले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us