पंजाबच्या कतरिनाचा ‘प्यारभरा’ अंदाज, हटके स्टाईल, ग्लॅमरस फोटो, सोशल मीडियावर धुमाकूळ

अभिनेत्री शहनाझ गिलने एक अनोखं फोटोशूट केलं आहे. त्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 01, 2022 | 3:38 PM
1 / 5
अभिनेत्री शहनाझ गिलने एक अनोखं फोटोशूट केलं आहे. त्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

अभिनेत्री शहनाझ गिलने एक अनोखं फोटोशूट केलं आहे. त्याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 5

या फोटोत ती ब्लॅक कलरच्या हटके कपड्यांमध्ये दिसत आहे.

3 / 5

शहनाझच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून विशेष पसंती मिळताना दिसत आहे.

4 / 5

याआधीही शहनाझने असंच हटके फोटोशूट केलं होतं. या ब्लॅल कलरच्या ड्रेसमधला अंदाजही तिच्या चाहत्यांना आवडला होता.

5 / 5

शहनाझने नुकतंच बिग बॉस 15 च्या ग्रॅण्ड फिनालेला हजेरी लावली होती. तेव्हा तिने ही गुलाबी रंगाची खास साडी नेसली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us