Big Boss : निक्की हिंदू, अरबाज मुस्लिम, त्याच्या एका सल्ल्याने अभिनेत्री झाली शॉक्ड, प्रत्येक धर्म…

Big Boss : निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांनी मागचा बिग बॉस मराठीचा सीजन गाजवला होता. घरात एकत्र असताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अजूनही ही जोडी तुटलेली नाही. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते.

| Updated on: Aug 25, 2025 | 6:07 PM
1 / 5
निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांचं नातं बिग बॉस मराठीनंतर अधिक दृढ होत चाललं आहे. दोघे परस्परांची खूप काळजी घेतायत. दोघांचे धर्म भले वेगवेगळे आहेत. पण दोघे धार्मिकतेच्या बाबतीत परस्परांवर कुठलाही दबाव टाकत नाहीत. दोघे ऐकमेकांच्या मान्यतांची काळजी घेतात.

2 / 5
गणेश चतुर्थीचा सण येणार आहे. निक्की त्याच्या तयारीमध्ये गुंतली आहे. अरबाज सुद्धा तिला पूर्ण साथ देतोय. घराच्या सजावटीची जबाबदारी अरबाजवर आहे. बॉलिवूड बबलशी बोलताना दोघांनी सांगितलं की, दोघे आपापला धर्म परस्परांची इज्जत करतात.

3 / 5
निक्कीने सांगितलं की, जेव्हा तिला झोप येत नाही. ती हैराण होते, त्यावेळी बॉयफ्रेंड अरबाज निक्कीला हनुमान चालीसा वाचण्याचा सल्ला देतो. निक्की बोलली की, अरबाजकडून हे ऐकून मी खूप शॉक झालेली. दोन-तीनवेळी त्याने मला सांगितलं की, हनुमान चालीसा वाचून झोपं. रात्री मला कधी-कधी झोप येत नाही, तेव्हा मी हनुमान चालीसा वाचते.

4 / 5
निक्कीच हे ऐकून अरबाजने सांगितलं की, प्रत्येक धर्मात आपपाल्या गोष्टी असतात. निक्की ज्या गोष्टी फॉलो करते, त्या मला माहित आहेत. अरबाज पुढे म्हणाला की, तू तुझ्या हिशोबाने प्रार्थना करुन झोपं. माझ्या धर्मात जी काही प्रार्थना आहे, ती मी करीन.

5 / 5
अरबाज मुस्लिम आहे, तर निक्की हिंदू. धर्मावरुन त्यांच्यात कधीच वाद झाला नाही. धर्माची भिंत कधीच त्यांच्या प्रेमाच्या आड आली नाही. त्यावरुन दोघांमध्ये कुठले मतभेद झाले नाहीत.