Actor | ‘या’ अभिनेत्याला पोलिसांकडून अटक, अडचणींमध्ये मोठी वाढ, वाचा काय घडले

नुकताच एका अभिनेत्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. या अभिनेत्याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, यावर अजून या अभिनेत्याने काही भाष्य केले नाहीये.

| Updated on: Oct 01, 2023 | 6:57 PM
1 / 5
कन्नड इंडस्ट्रीचा फेमस अभिनेता मोठ्या अडचणीत सापडलाय. अभिनेता नागभूषण याला पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. नागभूषण याच्या चाहत्यांना यामुळे धक्का बसलाय.

2 / 5
नागभूषण याच्या कारने जोडप्याला टक्कर दिली. हा अपघात अत्यंत भयंकर असा होता. या अपघातामध्ये 48 वयाच्या महिलेचे निधन झाले. तिच्या पतीवर उपचार सुरूयंत.

3 / 5
महिलेच्या पतीची स्थिती देखील गंभीर असल्याचे सांगितले जातंय. 30 सप्टेंबर रोजी ही अपघाताची घटना घडलीये. कुमारस्वामी वाहतूक पोलिस स्टेशनमध्ये नागभूषण विरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीये.

4 / 5
नागभूषण या अपघातानंतर या जोडप्याला रूग्णालयात घेऊन गेला. आता पोलिसांनी या प्रकरणात नागभूषण याला अटक केलीये. यामुळे त्याच्या अडचणीमध्ये वाढ झालीये.

5 / 5
नागभूषण याने अजूनही यावर काही भाष्य केले नाहीये. बेंगळुरूच्या वसंत नगर मेन रोडवर ही धक्कादायक घटना घडलीये. नागभूषण याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.