AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉस 19 फेम तान्या मित्तलचे दागिन्यांचे कलेक्शन पाहिलं का? शाही अन् राणीसारखा लूक देतात…

बिग बॉस 19 फेम तान्या मित्तल तिच्या आलिशान जीवनशैलीसाठी, तिच्या साड्यांच्या कलेक्शनसाठी चर्चेत आहे. पण तिचे दागिन्यांचे कलेक्शन देखील तेवढेच चर्चेत असते. तिचे मल्टी-लेयर्ड हार, मोत्यांचे नेकलेस, ट्रेडिशनल दागिन्यांचे कलेक्शन खूपच ट्रेंडी आणि खास आहेत. वेस्टर्न आणि पारंपारिक दोन्ही पोशाखांवर सूट होणारे दागिने नक्कीच एखाद्या राणीसारखा आकर्षक लूक देतात. तान्या मित्तलचे हे दागिन्यांचे कलेक्शन एकदा पाहाच.

| Updated on: Nov 15, 2025 | 1:38 AM
Share
बिग बॉस 19 फेम तान्या मित्तल तिच्या आलिशान जीवनशैलीसाठी खूप चर्चेत आहे. तसेच तिच्या सुंदर साड्यांच्या कलेक्शनबद्दलही नेहमीच चर्चा होताना दिसते. पण तिच्या दागिन्यांचे कलेक्शन देखील तेवढेच सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

1 / 7
या फोटोत तान्या मित्तलने घातलेला मणी आणि हिऱ्यांनी जडलेला हार तिच्या कलेक्शनमधील एक सुंदर पीस आहे. या हाराचे चार ते पाच लेअर आहेत. ज्यामुळे तो घातल्याने एक आकर्षक लूक मिळतो. हाराचे लेअर मणी आणि मॅचिंग स्टड इअररिंग्जसोबत आहे. साडीपासून लेहेंग्यापर्यंत कोणत्याही पोशाखावर तो सुंदर दिसेल.

2 / 7
तान्या मित्तलला मोती आणि मणी खूप आवडतात. तिने तिच्या काळ्या ऑर्गन्झा साडीवर घातलेला मोत्याच्या हार देखील फार वेगळ्या डिझाईनचा आहे.  या हारातही एकूण पाच लेअर आहेत. पार्टीवेअर साडीसोबत असे मोत्याचे हार फार उठून दिसतात.तान्याने या नेकलेससोबत स्टड इयररिंग्ज देखील घातले आहेत जे तिच्या लूकला पूर्ण करतात.

3 / 7
 तान्या मित्तलने या ड्रेसवर घातलेला हा हार पाश्चात्य आणि पारंपारिक दोन्ही पोशाखांसह सुंदर दिसेल. या नेकलेसमध्ये अंडाकृती आकाराचे एक ब्राऊन रंगाचा डायमंड असलेले पेंडंट आहे जे फारच उठून दिसत आहे. कोणत्याही वेस्टन ड्रेसवर या डिझाईनचा हा नेकलेस नक्कीच सुंदर दिसेल. त्याचपद्धतीचे कानातले तिने घातले आहेत.

4 / 7
तान्या मित्तल चोकर सेटही फार हटके आहे. चोकर सेट्स आजकाल खूपच ट्रेंडमध्ये आहे. तान्या मित्तलने जांभळ्या साडीसोबत घातलेला हा चोकर सेट देखील तिच्या दागिन्यांमधलं एक सुंदर कलेक्शन आहे. या चोकर सेटमध्ये मणी, जेमस्टोन आणि एमराल्डचे परफेक्ट डिटेलिंग आहे. तसेच या चोकरच्या सेटसोबत असणारे कानातले देखील तिने घातले आहेत ज्यामुळे तिचा साडीचा लूक पूर्ण होत आहे.

5 / 7
या फोटोमध्ये, तान्या मित्तलने नवरत्न हार घातलेला दिसत आहे, ज्यामध्ये नऊ मल्टीकलर रत्न आणि या नेकलेसला गोल्डन टच देखील आहे. या हाराला साजेसे कानातले देखील आहेत. साडी किंवा लेहेंग्यासोबत हा हार खूपच सुंदर दिसेल.

6 / 7
तान्या मित्तलचा हा मल्टी-स्ट्रँड नेकलेस खूपच सुंदर दिसतोय. त्यात पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे स्टोन आहेत. तसेच  मणी आणि मोत्याचे डिटेलिंग आहे. तुम्ही हा नेकलेस कोणत्याही रंगाच्या पोशाखासोबत घालू शकता.

7 / 7
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.