कुत्र्याने घेतला ओठाचा चावा, 120 टाके, अभिनेत्री ढसाढसा रडत म्हणाली, माझा…
नुकताच एका अभिनेत्रीने अत्यंत मोठा आणि हैराण करणारा खुलासा केलाय. अभिनेत्रीचे हे बोलणे ऐकून चाहतेही हैराण झाले आहेत. हेच नाहीतर काही गोष्टी सांगताना अभिनेत्री रडताना देखील दिसली आहे. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये अभिनेत्रीने हा मोठा खुलासा केल्याचे बघायला मिळतंय.
1 / 5

अभिनेत्री सना मकबूल ही चर्चेत आहे. सना ही बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालीये. विशेष म्हणजे सनाची फॅन फॉलोइंग देखील सोशल मीडियावर जबरदस्त दिसते.
2 / 5

सना मकबूल हिने नुकताच बिग बॉसच्या घरात मोठा खुलासा केलाय. सना मकबूल ही बोलताना थेट ढसाढसा रडताना देखील दिसलीये.
3 / 5

सना मकबूल म्हणाली की, माझ्या ओठाला कुत्र्याने चावा घेतला होता. त्यावेळी मला चक्क 120 टाके पडले. यानंतर माझ्या चेहऱ्याची वाट लागली.
4 / 5

मी खूप त्रास सहन केला आणि त्यावेळी काय काय सहन करावे लागले हे सांगू शकत नाही. या घटनेनंतर माझे संपूर्ण आयुष्यच बदलल्याचे देखील सना हिने म्हटले.
5 / 5

सना हिचे हे बोलणे ऐकून बिग बॉसच्या घरातील लोक भावनिक झाल्याचे देखील बघायला मिळाले. सना मकबूल हिने मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे.
Follow Us