Lalkrishna Advani | भाजपचे ज्येष्ठ लालकृष्ण आडवाणींना भारत रत्न जाहीर, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

| Updated on: Feb 03, 2024 | 12:13 PM

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ट्विट करून याची घोषणा केली.

1 / 5
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. आडवाणी यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

2 / 5
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करून ही माहिती शेअर केली.

3 / 5
लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशी बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये नमूद केले.

4 / 5
भारताच्या विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे, असेही पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहीले आहे.

5 / 5
 तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचे समर्पण महत्वाचे आहे.  संसदेतील त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे, असे पंतप्रधानांनी लिहीले. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांनाही भारतरत्न सन्मान जाहीर झाला होता.