AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

27 वर्षीय तरुणी ठरली देशाची नवी ‘नॅशनल क्रश’; सुंदर डोळ्यांनी घातली भुरळ, कोण आहे ती?

तिच्या डोळ्यांपासून फॅशन स्टाइलपर्यंत अनेक गोष्टींची नेटकऱ्यांकडून चर्चा होत आहे. तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर सुमारे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. बिहारमधील गया इथून सुरू झालेला तान्याचा प्रवास मॉडेलिंग, फॅशन, म्युझिक व्हिडीओ आणि अभिनयापर्यंत पोहोचला आहे.

| Updated on: Sep 28, 2026 | 1:37 PM
Share
सोशल मीडियावर दर काही काळाने एखादा नवा चेहरा अचानक चर्चेत येतो आणि काही दिवसांतच तो इंटरनेटवर सर्वत्र दिसू लागतो. सध्या अभिनेत्री आणि मॉडेल तान्या मिश्रा हिच्याबाबतही असंच काहीसं घडताना दिसत आहे. तिचे ग्लॅमरस फोटो आणि स्टायलिश अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून, अनेक नेटकरी तिला भारताची नवी ‘नॅशनल क्रश’ म्हणत आहेत.

1 / 5
तान्या मिश्रा ही मूळची बिहारमधील गया इथली आहे. तिचा जन्म 31 जानेवारी 1999 रोजी झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मनोरंजन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या ती मुंबईत राहते आणि मॉडेलिंग तसंच अभिनय क्षेत्रात काम करतेय.

2 / 5
मॉडेलिंगच्या काळात तान्याने अनेक नामांकित फॅशन आणि मनोरंजन मॅगझिन्ससाठी फोटोशूट केले आहेत. फेमिना फिल्मफेअर आणि ग्राझिया यांसारख्या प्रकाशनांमध्ये तिची झलक पाहायला मिळाली आहे. 2019 मध्ये तिने IAWA Miss India स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि चौथ्या रनर-अपपदापर्यंत मजल मारली होती.

3 / 5
मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर तान्याने अभिनयाकडेही आपला मोर्चा वळवला. ‘गझनवी’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात तिने नेहा नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती ‘चेज’ या चित्रपटात सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली.

4 / 5
अभिनयासोबत तान्याने अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही काम केलं आहे. ‘नखरो’, ‘तू मेरा हो जाएगा’ आणि ‘रेहबरा 2.0’ यांसारख्या गाण्यांमध्ये ती दिसली आहे. तिच्या स्क्रीन प्रेझेन्समुळे म्युझिक व्हिडीओमधूनही तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तान्याच्या अलीकडच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर तिच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

5 / 5
Follow Us
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल