Jerry was a cherry चे कॅप्शन देत जान्हवी कपूरने शेअर केले बोल्डअँड ब्युटीफुल फोटो

तिच्या या बोल्ड आणि सुंदर फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा लाल ड्रेसमध्ये तिचा लूक पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

| Updated on: Jun 23, 2022 | 7:00 PM
1 / 6
 बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या स्टाईल आणि लुकसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली  दिसून येते. तिने आपल्या इंस्टाग्रामवर आपले आकर्षक फोटो पोस्ट केले आहेत

2 / 6
 तिच्या या   बोल्ड आणि सुंदर  फोटोवर  चाहते  लाईक्स आणि कमेंटचा  लाल ड्रेसमध्ये तिचा लूक पाहून चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

3 / 6
जान्हवी कपूरचे  हे फोटो शेअर करताच   चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. तिच्या हटके आऊटफीट व बोल्ड लुक चाहत्यांच्या पंसतीस उतरत आहे.

4 / 6
जान्हवीने  आपल्या  आऊटफिटला शोभेल अशी ग्लॉसी रेड लिपस्टिक लावल्याने तिचे फोटो अधिकच सुंदर  दिसत आहेत .

5 / 6
??if #Jerry was a cherry?? असे  कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिले आहे. जान्हवी  कपूर तिच्या गुड लक जेरी या चित्रपटाच्या  प्रमोशनमध्ये  व्यस्त आहे.

6 / 6
  तिच्या या फोटोवर भाऊ अभिनेता  अर्जुनने  Time to make Merry…”असे मजेशीर कमेंट  या पोस्टला केली आहे.