
ऋतिक रोशन याने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऋतिक रोशन याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

ऋतिक रोशन याचे मुंबईमध्ये आलिशान असे घर आहे. ऋतिक रोशन मुंबईतील त्याच्या या आलिशान घरात आपल्या कुटुंबासोबत राहतो.

मुंबईच्या एक सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये ऋतिक रोशन हा राहतो. या घराला खास डिझाईन करण्यात आलंय. ऋतिक रोशन याच्या या घरात सर्व सुविधा आहेत.

ऋतिक रोशन याच्या या घराच्या गॅलरीमधून मुंबईची खास झलक ही बघायला मिळते. आलिशान असा हाॅल देखील या घरात बघायला मिळतो.

ऋतिक रोशन कायमच या घरातील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. या घराची किंमत आज कोट्यावधीच्या घरात आहे.