जॉन अब्राहम याने केला मोठा खुलासा, अभिनेता म्हणाला, 550 रूपयांपासून ते…

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. जॉन अब्राहम याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे जॉन अब्राहम हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे.

| Updated on: Aug 22, 2024 | 6:46 PM
1 / 5
अभिनेता जॉन अब्राहम याने मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अभिनेता हा त्याच्या फिटनेससाठीही चर्चेत असतो.

अभिनेता जॉन अब्राहम याने मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अभिनेता हा त्याच्या फिटनेससाठीही चर्चेत असतो.

2 / 5

जॉन अब्राहम याने नुकताच सांगितले की, तो एकदम साधे जीवन जगतो. हेच नाही तर स्टारसारखी लाईफस्टाईल तो आताही दूर ठेवतो.

3 / 5

जॉन अब्राहम म्हणाला की, मी ज्यावेळी बॉलिवूडमध्ये अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन आलो होतो. त्यावेळी माझ्याकडे 550 रूपये होते.

4 / 5

हेच नाही तर आजही माझ्याकडे एका सुटकेसमध्ये येतील इतकेच कपडे आहेत. मी काही गोष्टी एकदम साध्या ठेवण्यावर भर देतो.

5 / 5

जॉन अब्राहम हा अत्यंत मोठ्या संपत्तीचा मालक आहे. विशेष म्हणजे त्याने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us