
बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीची जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

नवाजुद्दीन सिद्दीकी हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याने त्याच्या आयुष्यात मोठा संघर्ष हा नक्कीच केलाय.

हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या एक्स पत्नीने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. ज्यानंतर सर्वजण हैराण झाले.

नवाजुद्दीन सिद्दीकीने एकेकाळी चक्क मुंबईच्या स्टेशनवर कोथिंबीर देखील विकली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याचा मोठा संघर्ष आहे.

आता फक्त देशातच नाही तर विदेशातही नवाजुद्दीन सिद्दीकी याची मोठी संपत्ती ही बघायला मिळते. नवाजुद्दीन सिद्दीकी हा कायमच चर्चेत असतो.